झेरॉक्सचे दुकान

वाचा भन्नाट मराठी विनोद

कचू : एक कॉफी केवढय़ाला?

वेटर : ५० रुपये, साहेब.

कचू :  गप रे.. समोरच्या दुकानात

५० पैशाला आहे.

वेटर : साहेब, ते झेरॉक्सचे दुकान आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest marathi joke joke marathi nck funny marathi jok whatsup marathi joke funny marathi joke helo joke nck