भिकारी – साहेब ३० रु द्याना चहा प्यायचा आहे.

 

Bhagyashree Mote separated from vijay palande
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी आणि विजयने…”
priya bapat marathi song jar tar ch gan
‘जर तर ची गोष्ट’ नाटकाची शंभरी, प्रिया बापटच्या आवाजातील खास गाणं प्रदर्शित
jun furniture poster
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित
maharani 3 ott series directed by marathi director saurabh bhave
बिहारचं राजकारण, सेटवरची मराठमोळी बांधिलकी ते बॉलीवूडचा अनुभव! ‘महाराणी’च्या जगात पाऊल टाकणारा मराठी दिग्दर्शक

 

साहेब – काय रे चहा तर १२ रु मिळतो.

 

भिकारी – साहेब गर्लफ्रेंडला प्यायचाय ना

 

 

साहेब – अरे वा भिकाऱ्याने गर्लफ्रेंड पण बनवलीय

 

 

भिकारी – नाही साहेब गर्लफ्रेंडनेच भिकारी बनवलंय