पोस्टमार्टम काय असते?

वाचा मराठी विनोद

डॉक्टर : बाई,तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात आणि सगळेच रिपोर्ट नॉर्मल आलेत, काही कळतच नाही नेमकं यांना काय झालं ते …

बाई :(काळजीच्या सुरात) अहो, मग ते पोस्ट मार्टम का काय असतं ते तरी करून बघा ना मग एकदा

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest marathi joke on doctor husband and wife nck