Marathi Joke : आजीचा आशीर्वाद

वाचा भन्नाट मराठी विनोद

नातू – आजी, मी रनिंग रेसमध्ये भाग घ्यायला जात आहे. मला आशीर्वाद दे….

आजी – सावकाश पळ रे बाळा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest marathi joke on grandmother funny marathi joke nck

ताज्या बातम्या