हास्यतरंग : पाहुण्यांसाठी ‘ग्रीन टी’च हवी, कारण…

वाचा भन्नाट मराठी विनोद

Marathi Joke

पाहुणे आपल्याला आधुनिक समजतात…

ग्रीन टीसोबत बिस्किटं द्यावी लागत नाहीत…

‘ग्रीन टी’ला दूध लागत नाही…

आम्ही हेल्थ हेल्थ कॉन्शियस आहोत, अशी बढाई मारता येते…

अर्धे लोक ‘ग्रीन टी’ला नाही म्हणतात म्हणजे मेहनत आणि वेळेची बचत…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest marathi joke on guest drinking green tea benefits read funny comedy marathi joke sdn