खरं प्रेम

वाचा भन्नाट मराठी विनोद

मी तिला सहज म्हणालो की
मला सिरीयस मुली आवडतात.
तर ती वेडी ‘आयसीयू’त अॅपडमिट झाली..
याला म्हणतात खरं प्रेम!!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Latest marathi joke on love funny marathi joke whats up marathi joke nck

ताज्या बातम्या