Marathi joke : असली फॅशन काय कामाची

वाचा भन्नाट मराठी विनोद

आई: बेटा तू केस का कापत नाही?

मुलगा: फॅशन आहे आई

आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय

लहान मुलगी पसंद आहे म्हणून,

 

आता जा नांदायला…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest marathi joke on mother and son aai and mulga marathi joke funny marathi joke nck