Marathi Joke : संताचं प्रेम

भन्नाट मराठी विनोद…. हसून हसून पोट दुखेल

संता एका मुलीच्या प्रेमात पडतो…. तिला प्रपोज करतो तेव्हा

संता – मला तू फार आवडतेस

 

ती – अरे मी तुझ्या पेक्षा वयाने मोठी आहे…

 

 

 

 

 

संता –  बरं, तुम्ही मला फार आवडता….

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Latest marathi joke on santa love nck

Next Story
धुमाकूळwhatsapp jokes in marathi Lovers
ताज्या बातम्या