चंद्रावर भाषण

वाचा भन्नाट मराठी विनोद

मुख्यध्यापक – मुलांनो, पाटील सर उद्या तुम्हाला चंद्रावर भाषण देणार आहेत. सर्वांनी वेळेवर या..

गण्या – सर, मी नाही येऊ शकत…

मुख्यध्यापक – का?

गण्या – माझी आई मला एवढ्या लांब पाठवणार नाही…

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest marathi joke on teacher funny marathi vinod joke marathi marathi joke nck