जन्या : मन्या मित्रा, माझी बायको माझी इज्जत करत नाही.
त्याचं कारण काय असावं?
मन्या : त्याचं कारण काय असावं, हे मी सांगू शकत नाही.
पण…
हा प्रश्न विचारून तू मला जी इज्जत दिली आहेस,
त्यासाठी मी तुझे मनापासून आभार मानतो.