ड्रायवर बेहोश… चम्या मदहोश.

वाचा भन्नाट मराठी विनोद

चम्या एकदा स्कूल बस ड्रायवर च्या मागे बसून
बडबडत असतो.
जर माझी आई हत्तीन, आणि बाबा हत्ती असते
तर मी छोटा हत्ती असतो..
जर माझी आई वाघीण आणि बाबा वाघ असते तर
मी छोटा वाघ असतो..
जर माझे आई वडील जिराफ असते तर मी पण
छोटा जिराफ असतो..
.

ड्रायवर (हे सगळं ऐकून कंटाळून) :- आणिजर
तुझी आई वेडी आणि बाबा बेवकुफ असले असते
तर तू काय झाला असतास ?
.
.
चम्या – मग मी स्कूल बस ड्रायवर
झालो असतो…
ड्रायवर बेहोश… चम्या मदहोश….

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest marathi jokefunny marathi joke nck