आजोबा, भाजीवाला आणि पेन ड्राईव्ह

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र
एक आजोबा (भाजीवाल्याला)- एक किलो कांदे द्या…
भाजीवाला- पिशवीत देऊ ?
आजोबा- नाही नाही… पेन ड्राईव्ह आणलाय… त्यात ‘कांदे’ नावाचं फोल्डर उघडा अन् टाका त्यात… (!)

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest marathi jokes on older man ajoba