(बॉयफ्रेंडचा फोन वाजतो…)

बॉयफ्रेंड : जरा बघ गं! कोणाचा फोन आहे.

गर्लफ्रेंड : तुझ्या दुसऱ्या जानूचा फोन आहे. आता तू गेलास!

बॉयफ्रेंड : अगं! तुझाच दुसरा नंबर ‘जानू २’ नावानं सेव्ह केला आहे.