बायको : आता तुझ्यात बदल झाला आहे.
लग्नाच्या आधी तुझं माझ्यावर खूप प्रेम होतं.
नवरा : लग्नाच्या आधी तू माझ्या हृदयात राहात होतीस.
बायको : आता का हृदयात ठेवत नाही?
नवरा : कारण आता तू माझ्या घरात राहातेस.
दोनदोन ठिकाणी ठेऊ शकत नाही.