(मन्याच्या घरी पाहुणे येतात…)

मन्या : अगं! ऐकलंस का! पाहुण्यांना काहीतरी ताजं खायला दे!

बायको : समोरची खिडकी उघडा, तिथून नेहमी ताजी हवा येते.

(हे ऐकून पाहुण्यांनी काढता पाय घेतला…)