नवरा : अगं! लवकर बॅग पॅक कर! 

तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे.

बायको : का? काय झालं? अहो काय झालं ते तर सांगा.

नवरा : तुझे अजोबा शेवटच्या घटका मोजतायत!

(बायको बॅग भरायची थांबते.)

नवरा : काय झालं?

बायको : हे होऊच शकत नाही. 

माझ्या अजोबांचं शिक्षण झालेलं नाही,

त्यांना मोजता येत नाही.