मन्या : मी अशा मुलीशी लग्न करीन, 

जी माझ्या म्हताऱ्या आईची काळजी घेईल.

(आई मन्याला एक दणका ठेऊन देते…)

मन्या : अगं! मी असं काय बोललो?

आई : तू म्हातारी कोणाला म्हणालास? मी तुला म्हातारी दिसते?