मन्या : एकदा मी निर्जन रस्त्यावरून जात असतांना…

मला चोरांनी घेरलं आणि माझ्याकडचा सगळा मुद्देमाल काढून घेतला.

जन्या : तुझ्याकडे पिस्तुल होतं ना!

मन्या : होतं! पण त्यावर त्यांची नजर पडली नाही.