बायको : मम्मी म्हणालेली…
जीवनात असं काही कर की,
सगळे तुझी चर्चा करतील.
नवरा : मग तू काय केलंस?
बायको : मग मी या घरची सून झाले.

बायको : मम्मी म्हणालेली…
जीवनात असं काही कर की,
सगळे तुझी चर्चा करतील.
नवरा : मग तू काय केलंस?
बायको : मग मी या घरची सून झाले.