बायको : आपली लेक चांगल्या पायगुणांची आहे. तिनं जावईबापूंना लक्षाधीश केलं. नवरा : हो! आधी ते कोट्याधीश होते.