जन्या: काय रे मन्या, एवढा उदास का बसला आहेस?

मन्या: काही नाही रे… काल बायकोचा फोन आला होता.

जन्या: मग?

मन्या: सकाळपासून भांडता भांडता संध्याकाळ झाली.

जन्या: अरे, पण भांडणाचा विषय काय होता?

मन्या: विषय होता… “तुम्ही माझ्याशी बोलत नाही!”