मन्या कारमधून जात असतो.
रस्त्यात त्याला मक्याची कणसं विकणारा विक्रेता दिसतो.
मन्या कार थांबवतो.
मन्या: काय रे, मक्याचं कणीस कितीला दिलंस?
विक्रेता: चाळीस रुपये.
मन्या: अरे बापरे! खूप महाग आहे!
विक्रेता: कणीस महाग नाहीये साहेब… तुम्ही गरीब आहात!
कणीस महाग म्हणे…! कारसुद्धा हप्त्यावर घेतली असेल!
