शिक्षक: समज, तुझ्याकडे १० रुपये आहेत
आणि तू वडिलांकडे आणखी १० रुपये मागितलेस,
तर आता तुझ्याकडे एकूण किती रुपये असतील?
मन्या: दहा रुपये!
शिक्षक: म्हणजे तुला गणित अजिबात समजलेलं नाही!
मन्या: आणि तुम्हालाही माझे वडील अजिबात समजलेले नाहीत!