सासरे: हॅलो, जावईबापू!

मन्या: हॅलो, बोला!

सासरे: उद्या आमच्या चिरंजीवांसाठी मुलगी बघायला जाणार आहोत.

मन्या: बरं!

सासरे: जमलं तर तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर या.

मन्या: नको, तुम्हीच बघून या. माझा स्वतःचा निर्णयच चुकला होता.