बायको : अहो, मला त्या भिकाऱ्याचा खूप राग आला आहे!

नवरा : अगं, पण का? काय झालं?

बायको : अहो, दोन दिवसांपूर्वी मी त्याला पाच रुपये भीक दिली होती. त्याने काल मला ‘श्रीमंत कसे व्हावे’ या विषयावरचं पुस्तक भेट दिलं!