वडील: जा, चालता हो माझ्या घरातून! आजपासून घरात पाऊल ठेवायचं नाही.

मन्या: ठीक आहे, जातो! आजपासून घरात पाऊल ठेवणार नाही.

तसंही तुम्ही माझ्यासाठी कधी काहीच केलं नाही.

आजही मला तो दिवस आठवतोय,

जेव्हा मी रडत होतो, ओरडत होतो… आणि तुम्ही सगळे आनंदी होता!

वडील: अरे नालायका! त्या दिवशी तू जन्माला आला होतास!