नवरा: अगं, ही कशी आमटी बनवली आहेस?
ना मीठ आहे, ना तिखट! एकदम मिळमिळीत झाली आहे.
तू दिवसभर मोबाईल बघत असतेस.
तुझ्या लक्षातच येत नाही की काय टाकायचं आणि काय नाही!
बायको: तुम्ही आधी मोबाईल बाजूला ठेवून जेवा.
कधीपासून बघतेय, पोळी पाण्यात बुडवून खाताय!