बायको: तुम्हाला लग्नाआधी माझा फोटो बघून काय वाटलं होतं?
नवरा: खरं सांगू?
बायको: हो हो, खरं सांगा.
नवरा: तुझा फोटो बघून मला वाटलं होतं की तू खूप गर्विष्ठ, कामचोर आणि भांडखोर मुलगी असशील.
बायको: असं!
नवरा: हो!
बायको: आणि आता?
नवरा: आता खात्रीच पटली!