नवरा: मी तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही स्त्रीकडे बघतसुद्धा नाही.
बायको: ती बघा, मन्याची बायको चालली आहे.
नवरा: अगं, ती मन्याची बायको नाहीये… ती जन्याची बायको आहे!
बायको नवऱ्याला एक रट्टा देते!