बायको: अहो, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे?

नवरा: अगं, तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे!

बायको: खूप म्हणजे किती? ते जरा सांगाल का?

नवरा: इतकं प्रेम आहे की, तुझ्यासारखीच आणखी एक बायको घरी आणावी असं वाटतं!