मन्या : मी रोज दुपारी तीन तास आराम करतो.

जन्या : म्हणजे बरंय! रोज दुपारी तू तीन तास झोपतोस.

मन्या : अरे नाही! माझी बायको झोपते.