रुग्ण : डॉक्टर, काल अशक्तपणावरचं औषध घेऊन गेलो होतो. ही घ्या औषधाची बाटली.

डॉक्टर : औषधानं काही काम केलं नाही का?

रुग्ण : अशक्तपणा एवढा आहे की, बाटलीचं झाकणच उघडता आलं नाही!