नवरा मोबाइलमध्ये बघत बसलेला असतो…
बायको: अहो, सतत मोबाइल बघू नका. डोळे खराब होतील.
नवरा: मग काय बघू?
बायको: मला बघा की!
नवरा: बरं, म्हणजे आता डोकं खराब करून घेऊ!

नवरा मोबाइलमध्ये बघत बसलेला असतो…
बायको: अहो, सतत मोबाइल बघू नका. डोळे खराब होतील.
नवरा: मग काय बघू?
बायको: मला बघा की!
नवरा: बरं, म्हणजे आता डोकं खराब करून घेऊ!