मनी पोलीस स्टेशनमध्ये जाते…
मनी: इन्स्पेक्टर साहेब, माझी एक तक्रार नोंदवून घ्या.
इन्स्पेक्टर: काय तक्रार आहे?
मनी: माझे पती काल बाजारात मेथी आणायला गेले होते.
पण अजूनही घरी परतलेले नाहीत.
इन्स्पेक्टर: मग तुम्ही दुसरी कोणती तरी भाजी का बनवत नाही?