मन्या जन्याशी फोनवर बोलत असतो…

मन्या: अरे जन्या, तुझी वहिनी ना… सहा फूट उंच आहे!

मन्याची बायको हे संभाषण ऐकते…

बायको: अहो, मी तर पाचच फूट उंच आहे! मग तुम्ही सहा फूट का सांगताय?

मन्या: अगं, ते मी तुझी जीभ धरून सांगितलं!