मन्या: मला हे झुंबर खूप आवडलं.

दुकानदार: मग पॅक करू का?

मन्या: हो, पॅक करा, पण पैसे मी पुढच्या महिन्यात देईन.

दुकानदार (हसत): साहेब, तुम्ही टेन्शन कशाला घेता?

जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील…

तेव्हा या…

आणि हे झुंबर घेऊन जा!