शिक्षिका: तू कितवीपर्यंत शिकला आहेस?
मन्या: मी १२वी पास आहे.
शिक्षिका: तुला हिस्टरी विषयी काही माहिती आहे का?
मन्या: नाही मॅडम… मी हिस्टरी डिलीट करून टाकतो!

शिक्षिका: तू कितवीपर्यंत शिकला आहेस?
मन्या: मी १२वी पास आहे.
शिक्षिका: तुला हिस्टरी विषयी काही माहिती आहे का?
मन्या: नाही मॅडम… मी हिस्टरी डिलीट करून टाकतो!