जन्या: काय मित्रा, कसं चाललंय?
मन्या: माझं आणि माझ्या बायकोचं ‘Workshop’ जोमात चाललंय.
जन्या: वा! म्हणजे दोघं मिळून भरपूर कमावता!
मन्या: अरे, तसं नाही रे…
जन्या: मग कसं?
मन्या: I Work… And She Shops!
हास्यतरंग : मन्याचं भन्नाट ‘Workshop’!…
Marathi Joke : मन्याच्या संसाराचं ‘Workshop’ सीक्रेट…
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क

First published on: 01-08-2026 at 09:09 IST | © IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi funny joke two friends hilarious conversation i work she shops joke dd