बायको: ऐका ना, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या.

नवरा: विचार.

बायको: एक मुलगा आणि मुलगी रोमांस न करता कायम फक्त मित्र म्हणून राहू शकतात का?

नवरा: नक्कीच राहू शकतात!

बायको: खरंच? तुम्हाला असं वाटतं?

नवरा: अगं, त्यालाच तर लग्न म्हणतात!