बायको: ऐका ना!

नवरा: अगं, मला उशीर होत आहे. मी निघतो!

बायको: एक प्रश्न विचारू?

नवरा: विचार ना.

बायको: तुम्ही कधी विचार केला आहे का… जर माझं लग्न दुसऱ्या कोणाशी झालं असतं, तर काय झालं असतं?

नवरा: नाही… मी माझ्या आयुष्यात कधीच कोणाचं वाईट चिंतलं नाही.

बायको: काय म्हणालात?

नवरा: काही नाही… उशीर होतोय ना! मी निघतो!