बायको: मी चालले माझ्या आईकडे!

नवरा: मीसुद्धा चाललो माझ्या आईकडे!

बायको: मग मुलांना कोण सांभाळणार?

नवरा: अगं, सगळेच आपापल्या आईकडे चालले आहेत ना!

मग मुलंही त्यांच्या आईकडेच जातील…

मुलांनो, तुमच्या आईकडे जा!