बायको : हात पुढे करा… लवकर!

नवरा : अगं, काय करतेस? माझ्या मनगटावर हा गंडा कशाला बांधते आहेस?

बायको : यामुळे भूत, पिशाच्च, बाहेरची बाधा, चेटकीण… सगळं तुमच्यापासून दूर राहील.

नवरा : पण मला तुझ्यापासून दूर राहायचं नाही आहे!