बायको: अहो! बाजारात जात असाल तर माझ्यासाठी गुलाबजाम घेऊन या.
नवरा: ठीक आहे.
बायको: आणि हो… जरा जास्त गोड असलेलेच आणा.
नवरा: कितीही गोड खाल्लंस, तरी तुझं बोलणं तिखटच राहणार.