Marathi Joke : ऑनलाइन शॉपिंग करा पण…

वाचा भन्नाट मराठी विनोद

ऑनलाइन शॉपिंग

तुम्हाला वाटेल तेवढं ऑनलाइन शॉपिंग करा

 

पण एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतः माझ्या दुकानात चालत याल…

 

कारण इंटरनेटवर ऑनलाइन केस कुणीही कापत नाही..

 

-राजू न्हावी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi joke about online shopping scj

ताज्या बातम्या