scorecardresearch

कोंबड्यांना का मारतात?

वाचा भन्नाट मराठी विनोद

शिक्षक : बंड्या, सांग लोक कोंबड्यांना का मारतात?

बंड्या – कारण त्या देशद्रोही आहेत…

शिक्षक : कसं काय?

बंड्या : कारण त्या भारतात राहुन सारखं पाक पाक करत असतात…

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi joke latest marathi joke marathi vinod whatup marathi joke funny marathi joke nck

ताज्या बातम्या