बंड्या आणि झोप

वाचा भन्नाट मराठी विनोद

बंड्याला झोप येत नव्हती.

रात्री २ वाजता त्यानं डॉक्टरांना फोन केला.

बंड्या – डॉक्टर, खूप दिवस झाले, मला रात्री झोप येत नाहीय.

डॉक्टर – (चिडून) अरे, मग हा आजार पसरवतोयस कशाला? निदान मला तरी झोपू दे. उद्या क्लिनिकवर ये, तेव्हा बघू.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi joke latets marathi joke on bandya marathi vinod whats up marathi joke funny marathi vinod nck