सासू, बायको आणि ढोल …

वाचा मराठी विनोद

एक ढोलवाला लग्नात ढोल वाजवत असतो…

त्याच्या ढोल च्या दोन्ही बाजूला स्त्रियांची छायाचित्रे असतात हे बघून…
एक वयस्कर व्यक्ती त्याला विचारते: “तू सुंदरतेचा पुजारी दिसतोस.”

ढोल वाला: पुजारी वैगैरे काही नाही, एका बाजुला माझ्या सासूचा फोटो आहे आणि दुसऱ्या बाजूला बायकोचा. घरात हिंमत होत नाही म्हणून इथे बडवतो…..

दे दनादन !

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi joke on husband wife and mother in law nck