Whatsapp मेसेज आहेराच्या साडीसारखेच झालेत….

वाचा मराठी विनोद

बंड्या : व्हॉट्सअॅपचे मेसेजपण आहेराच्या साडीसारखे झालेत राव…

सोन्या : असे का म्हणतोय …?

बंड्या : नाहीतर काय…आले इकडे की तिडके पाठवा….नुसती फेकाफेकी चालू असते….

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi joke on whatsapp nck