थंडीत झोप उडवायची नामी शक्कल

वाचा मराठी विनोद

प्रातिनिधीक छायाचित्र

थंडी वाढू लागली तशी सकाळी कितीही ‘अलार्म’ वाजला की तरी जाग येत नाही, आणखी थोडे झोपावेसे वाटतेच. पण बंड्याने यावरही शक्कल लढवली. त्याने अलार्मच्या जागी मोदींच्या आवाजातील ‘भाईयों और बहनों…’ हाच टोन ठेवला.
आता मंडळी अलार्म वाजताच खाडकन उठतात…

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi jokes on bandya and narendra modi