जामीन हवा असेल तर खिसा गरम करा..

वाचा भन्नाट मराठी विनोद

पुण्याच्या जोशी याना पोलीसाने अटक केली आणि त्यांच्यावर खटला सुरू झाला..

वकील: तुम्ही पोलीसाच्या! खिशात जळती काडी का टाकलीत??

जोशीः तोच म्हणाला, जामीन हवा असेल तर खिसा गरम करा..

जज साहेब जमिनीवर लोळून लोळून हसत होते. .

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi jokes on punekar

ताज्या बातम्या